“Western Railway” पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3624 जागांसाठी भरती

Western Railway Recruitment 2023

Western Railway, Western Railway Recruitment 2023 (Western Railway Bharti 2023) for 3624 Apprentice Posts for the year 2023-24.

Total जागा – 3624

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

वयाची अट – 21 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

Fee –  General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

iti Trade required – 1) फिटर 2) वेल्डर 3) टर्नर. 4) मशिनिस्ट 5) कारपेंटर 6) मेकॅनिक (डिझेल) 7) पेंटर (G) 8) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) 9) PASAA 10)इलेक्ट्रिशियन 11)इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 12)वायरमन 13) मेकॅनिक Reff. & AC 14) पाईप फिटर 15)प्लंबर 16) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 17)स्टेनोग्राफर

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023 आहे.

Official website बघण्यासाठी येथे क्लिक करा.

ही जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top