“UPSC NDA)”राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 395 जागांसाठी भरती..

UPSC NDA Recruitment 2023

Union Public Service Commission (UPSC) has issued Examination Notification of National Defence Academy (NDA) & Naval Academy Examination (II) 2023. for admission to the Army, Navy, and Air Force wings of the NDA for the 152nd Course, and for the 114th Indian Naval Academy Course (INAC) commencing from 02nd July 2024. UPSC NDA Recruitment 2023 (UPSC NDA Bharti 2023) for 395 Posts. www.naukarion.com/upsc-nda-recruitment

Total जागा – 395 .

परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2023

पदाचे नाव व तपशील खाली दिलेल्या प्रमाणे –

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1)नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (army)

नौदल (navy)

हवाई दल
(Air force )
208


42


120
2)नौदल अकॅडमी 25

शिक्षण पात्रता खाली दिलेल्या प्रमाणे –

लष्कर – 12 वी उत्तीर्ण पाहिजे .

उर्वरित पदांकरिता – 12 वी उत्तीर्ण (pcm)

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 2005 ते 01 जानेवारी 2008 या दरम्यान असाला पाहिजे.

नोकरी ठिकाण –  संपूर्ण भारत.

फी –  General/OBC – ₹100/-   [SC/ST/महिला: फी नाही]

Online अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2023  (06:00 PM)

परीक्षा – 03 सप्टेंबर 2023 .

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा .

ऑनलाईन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top