“UPSC” केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 113 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2023

Union Public Service Commission- UPSC Recruitment 2023 (UPSC Bharti 2023) for 113 Special Grade III, Assistant Surgeon/Medical Officer, Senior Assistant Controller, & Assistant Professor/Lecturer Posts. www.naukarion.com/upsc-recruitment

Total जागा – 113

पदाचे नाव व तपशील खाली दिलेल्या प्रमाणे –

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1)स्पेशल ग्रेड III41
2)असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर02
3)सिनियर असिस्टंट कंट्रोलर02
4)असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर68

शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या प्रमाणे आहे –

  1. पद क्र.1: (i) डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc  (ii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 (1956 चा 102) मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूची (परवाना पात्रता व्यतिरिक्त) च्या भाग-II मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता.
  3. पद क्र.3: (i) B.E/B.Tech (माइनिंग)    (ii) 05 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: संबंधित पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 29 जून 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत.
  3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत.
  4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2023 (11:59 PM) आहे.

Official website बघण्याकरीता येथे क्लिक करा.

ही जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top