(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 374 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2023

Union Public Service Commission- UPSC Recruitment 2023 (UPSC Bharti 2023) for 261 Air Worthiness Officer, Air Safety Officer, Livestock Officer, Junior Scientific Officer, Public Prosecutor, Junior Translation Officer, Assistant Engineer Grade-I, Assistant Survey Officer, Principal Officer (Engineering cum-Joint Director General (Technical),  & Senior Lecturer Posts and 113 Special Grade III, Assistant Surgeon/Medical Officer, Senior Assistant Controller, & Assistant Professor/Lecturer Posts.

Total जागा – 261

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1)एयर वॉर्थीनेस ऑफिसर80
2)एयर सेफ्टी ऑफिसर44
3)पशुधन अधिकारी06
4)ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर05
5)पब्लिक प्रॉसिक्यूटर23
6)ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर86
7)असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I03
8)असिस्टंट सर्व्हे ऑफिसर07
9)प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल)01
10)सिनियर लेक्चरर06

शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या प्रमाणे आहे –

 1. पद क्र.1: (i) फिजिक्स/गणित/एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. (ii) AME B1 किंवा  B2 परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी
 3. पद क्र.3: (i) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी / जूलॉजी / मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री /फिजिकल एन्थ्रोपोलॉजी / जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc/B.E/B.Tech   (ii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) LLB  (ii) 07 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
 7. पद क्र.7: इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी
 8. पद क्र.8: (i) इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य
 10. पद क्र.10: (i) MD/MS  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 13 जुलै 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1, 2, 3, & 5: 35 वर्षांपर्यंत.
 2. पद क्र.4, 6, 7, & 8: 30 वर्षांपर्यंत.
 3. पद क्र. 9 & 10: 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2023 आहे.

Oficial website बघण्याकरीता येथे क्लीक करा.

ही जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा.

Scroll to Top