“SSC MTS” स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती

SSC MTS Recruitment 2023

The Staff Selection Commission (ssc), Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2023,  SSC MTS Recruitment 2023 (SSC MTS Bharti 2023) for  1558 Multi-Tasking (Non-Technical) Staff & Havaldar (CBIC & CBN) Posts.

Total जागा – 1558

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1)मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)1198
2)हवालदार (CBIC & CBN)360

शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे –

  1. पद क्र.1 -10वी उत्तीर्ण  किंवा समतुल्य
  2. पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण  किंवा समतुल्य.

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारतात.

वयाची अट –  01 ऑगस्ट 2023 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. MTS & हवालदार (CBN) –  18 ते 25 वर्षे
  2. हवालदार (CBIC) –  18 ते 27 वर्षे

Fee (फी)- General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 (11:00 PM) आहे.

परीक्षा खाली दिलेल्या प्रमाणे –

  1. Tier-I (CBT): सप्टेंबर 2023
  2. Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.

Oficial website बघण्याकरीता येथे क्लिक करा.

ही जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Online application करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top