“SSB “सशस्त्र सीमा बलात 1646 जागांसाठी भरती

SSB Recruitment 2023

Sashastra Seema Bal is a border patrol organization of India deployed along its border with Nepal and Bhutan. It is one of the Central Armed Police Forces under the administrative control of the Ministry of Home Affairs – SSB Recruitment 2023 (SSB Bharti 2023) for 1646 Head Constable, Constable, ASI, Sub Inspector, ASI (Stenographer), and Assistant Commandant Posts. www.naukarion.com/ssb-recruitment

Total जागा – 1646

पदाचे नाव व तपशील –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1)हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 15
2)हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक)296
3)हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)02
4)हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)23
5)हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)578
6)कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)96
7)कॉन्स्टेबल (व्हेटनरी)14
8)कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर)07
9)कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर416
10)ASI (फार्मासिस्ट)07
11)ASI (रेडिओग्राफर)21
12)ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन)01
13)ASI (डेंटल टेक्निशियन)01
14)सब इंस्पेक्टर (पायोनिर)20
15)सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)03
16)सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन)59
17)सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला)29
18)ASI (स्टेनोग्राफर)40
19)असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)18

शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या प्रमाणे आहे –

 1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
 2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण  (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा   (ii) अवजड वाहन चालक परवाना
 3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा   (iii) 01 वर्ष अनुभव
 4. पद क्र.4: (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण  (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
 5. पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना
 7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
 8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
 9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
 10. पद क्र.10: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) B.Pharm/D.Pharm
 11. पद क्र.11: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा    (iii) 01 वर्ष अनुभव
 12. पद क्र.12: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स    (iii) 02 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स  (iii) 01 वर्ष अनुभव
 14. पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
 15. पद क्र.15: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI   (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव
 16. पद क्र.16: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM)
 17. पद क्र.17: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (iii) GNM  (iii) 02 वर्षे अनुभव
 18. पद क्र.18: (i) 12वी  उत्तीर्ण  (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
 19. पद क्र.19: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी

वयाची अट -18 जून 2023 रोजी खालील प्रमाणे पाहिजे.[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1, 3, 4, & 5: 18 ते 25 वर्षे.
 2. पद क्र.2: 21 ते 27 वर्षे.
 3. पद क्र.6: 21 ते 27 वर्षे.
 4. पद क्र.7: 18 ते 25 वर्षे.
 5. पद क्र.8: 18 ते 25 वर्षे.
 6. पद क्र.9: 18 ते 23 वर्षे.
 7. पद क्र.10 ते 13: 20 ते 30 वर्षे.
 8. पद क्र.14: 30 वर्षांपर्यंत
 9. पद क्र.15:18 ते 30 वर्षे
 10. पद क्र.16: 30 वर्षांपर्यंत
 11. पद क्र.17: 21 ते 30 वर्षे.
 12. पद क्र.18: 18 ते 25 वर्षे.
 13. पद क्र.19: 23 ते 35 वर्षे.

Fee-  General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे.

Official वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा.

पदाचे नावnotification (जाहिरात)Online अर्ज
हेड कॉन्स्टेबल बघा apply online
कॉन्स्टेबल बघाapply online
ASI बघा apply online
सब इन्स्पेक्टर बघाapply online
ASI (स्टेनोग्राफर) बघा apply online
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) बघाapply online
Scroll to Top