“SBI SCO” भारतीय स्टेट बँकेत 217 जागांसाठी भरती.

SBI SCO Recruitment 2023

State Bank of India (SBI),  SBI SCO Recruitment 2023 (SBI SCO Bharti 2023) for 217 Specialist Cadre Officer (Manager, Deputy Manager, Assistant Manager, Assistant VP, Senior Special Executive, & Senior Executive Posts) www.naukarion.com/sbi-sco-recruitment

Total जागा – 217 .

पदाचे नाव व तपशील खाली दिलेल्याप्रमाणे आहे लक्ष्यपूर्वक वाचा. –

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1)मॅनेजर.02
2)डेप्युटी मॅनेजर.44
3)असिस्टंट मॅनेजर.136
4)असिस्टंट VP.19
5)सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव.01
6)सिनियर एक्झिक्युटिव.15

शिक्षण किती पाहिजे – (1) B.E/B.Tech/MCA किंवा MTech/MSc/MBA   (2) अनुभव

वयाची अट ( age limit) –  31 मार्च 2023 रोजी

  1. पद क्र.1– 38 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2– 25 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3–  31/32 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4– 42 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5– 38 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6–  35 वर्षांपर्यंत

31 मार्च 2023 पर्यंत वरील प्रमाणे वय पाहिजे .

नोकरी करीता ठिकाण नवी मुंबई/मुंबई/हैदराबाद .

Fee ( फी) – General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD- फी नाही]

महत्त्वाची सूचना Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –  19 मे 2023 आहे .

Officially website पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

जाहिरात ची pdf check करण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

Thank you for visiting our website.

Scroll to Top