“Nagar Parishad” महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Directorate of Municipal Administration. Maharashtra Municipal Services, Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 (Maharashtra Nagar Parishad Bharti 2023) for 1782 Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer, Water Supply Drainage and Sanitation Engineer, Auditor / Accountant, Tax Assessment and Administrative Officer, Fire Officer & Sanitary Inspector Posts

Total जागा – 1782

परीक्षेचे नाव –  महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

पद क्र.परीक्षापदाचे नावपद संख्या
1)महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)स्थापत्य अभियंता, गट-क291
2)महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)विद्युत अभियंता, गट-क48
3)महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)संगणक अभियंता,गट-क45
5)महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभागलेखापरीक्षक/लेखापाल,गट-क247
6)महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारणकर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क579
7)महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवाअग्निशमन अधिकारी, गट-क372
8)महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवास्वच्छता निरीक्षक, गट-क35

शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या प्रमाणे –

  1. पद क्र.1 – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2 –  (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3 – (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4 – (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  5. पद क्र.5 –  (i) B.Com   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  6. पद क्र.6 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  7. पद क्र.7 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  8. पद क्र.8 -(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

Fee –  खुला प्रवर्ग: ₹1000/-     [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

वयाची अट –  20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM) पर्यंत आहे.

Official website बघण्याकरीता येथे क्लिक करा.

परीक्षेतील अभ्यासक्रम बघण्कायारीता येथे क्लिक करा.

ही जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top