“Maharashtra State Excise” महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती

Maharashtra State Excise Recruitment 2023

Maharashtra State Excise Department of Mumbai, Maharashtra, Maharashtra State Excise Recruitment 2023, Maharashtra State Excise Bharti 2023 for 512 Stenographer (Lower Grade), Steno-Typist, Jawan, State Excise Duty, Jawan-cum-Driver, State Excise Posts. www.naukarion.com/maharashtra-state-excise-recruitment

Total (जागा ) – 512

पदाचे नाव व तपशील खाली दिलेल्या प्रमाणे –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1)लघुलेखक (निम्नश्रेणी)05
2)लघुटंकलेखक16
3)जवान राज्य उत्पादन शुल्क371
4)जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क70
5)चपराशी50

शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या प्रमाणे –

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.   (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4: (i) 07वी उत्तीर्ण    (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5 ) करता –

Genderउंची छाती
male (पुरुष)165 सेमी79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
Female (महिला)160सेमी

वयाची अट – 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

Fee (फी) –

  1. पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/-   [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
  2. पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/-   [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
  3. पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/-   [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 (05:00 PM) आहे.

परीक्षा: 18 ते 30 जुलै 2023 दरम्यान घेण्यात येणार आहे.

Official वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top