(Maharashtra State Excise) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी मोठी भरती

Maharashtra State Excise Bharti 2023 – Maharashtra State Excise Department of Mumbai, Maharashtra, Maharashtra State Excise Recruitment 2023, Maharashtra State Excise Bharti 2023 for 717 Stenographer (Lower Grade), Steno-Typist, Jawan, State Excise Duty, Jawan-cum-Driver, State Excise Posts.

Total जागा – 717 आहे.

पदाचे नाव आणि तपशील खालील प्रमाणे आहे –

पद क्र .पदाचे नावपद संख्या
१)लघुलेखक (निम्नश्रेणी)05
२)लघुटंकलेखक18
३)जवान राज्य उत्पादन शुल्क568
४)जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क73
५)चपराशी53
एकूण जागा711

शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्याप्रमाणे आहे –

  1. पद क्र.1– (१) 10वी उत्तीर्ण    (२) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (३)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2 – (१) 10वी उत्तीर्ण    (२) लघुलेखन 80 श.प्र.मि.   (३) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3 – 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4 –  (१) 07वी उत्तीर्ण    (२) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (३) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5 – 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5 करिता)

उंचीछाती
पुरुष165 सेमी79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
महिला160 सेमी

नोकरी ठिकाण–  संपूर्ण महाराष्ट्रभर

वयाची अट –  30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी (fee )खाली देलेल्याप्रमणे –

  1. पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/-   [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
  2. पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/-   [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
  3. पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/-   [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023   04 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

ही जाहिरात पहाण्याकरीता येथे क्लिक करा.

Online अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

Scroll to Top