(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 458 जागांसाठी भरती

ITBP Recruitment 2023

The Indo-Tibetan Border Police is one of the five Central Armed Police Forces of India, raised on 24 October 1962, under the CRPF Act, in the wake of the Sino-Indian War of 1962. ITBP Recruitment 2023 (ITBP Bharti 2023) for 458 Constable (Driver) Posts.

Total जागा – 458

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना

UR STSC OBCEWSTOTAL
195743711042458

शारीरिक पात्रता

प्रवर्गउंचीछाती
General/OBC/SC/EWS170 सेमी80/+05 सेमी
ST162.5 सेमी76/+05 सेमी

वयाची अट –  26 जुलै 2023 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

Fee – General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख  26 जुलै 2023 (11:59 PM) आहे.

Official website बघण्याकरीता येथे क्लीक करा.

ही जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा.

Scroll to Top