“ISRO” भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 303 जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2023

Indian Space Research Organization (ISRO). HQ Bengaluru, ISRO Recruitment 2023 (ISRO Bharti 2023) for 303 Scientist/Engineer ‘SC’ Posts. www.naukarion.com/isro-recruitment

Total (जागा) – 303 post

पदाचे नाव व तपशील खालील प्रमाणे आहे –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1)सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)90
2)सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(मेकॅनिकल)163
3)सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)47
4)सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)-PRL02
5)सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)-PRL01

शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या प्रमाणे –

  1. पद क्र.1– 65% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
  2. पद क्र.2- 65% गुणांसह B.E/B.Tech (मेकॅनिकल)
  3. पद क्र.3- 65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स)
  4. पद क्र.4– 65% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
  5. पद क्र.5- 65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स)

वयाची अट – 14 जून 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹250/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2023 आहे.

Official website बघण्याकरीता येथे क्लिक करा.

ही जाहिरात बघणयासाठी येथे क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top