“Indian Navy Agniveer” भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1465 जागांसाठी भरती.

Indian Navy Agniveer Recruitment 2023

Indian Navy, Ministry of Defence, Government of India, Agnipath Scheme 2022, Indian Navy Agniveer Recruitment 2023 (Indian Navy Agniveer Bharti 2023) for 1365 Posts. Agniveer (SSR) 02/2023 Batch. & 100 Posts-Agniveer (MR) 02/2023 Batch.  www.naukarion.com/indian-navy-agniveer-recruitment.

All posts vacancies – 1465 जागा

1क्र.) 1365जागा 2क्र.-100जागा

पद क्र. 1) जागा – 1365 (महिला – 273जागा)

 पदाचे नाव – अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच.

शैक्षणिक पात्रता– गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

शारीरिक पात्रता –

पुरुष – उंची = 157सेमी.

महिला – ऊंची = 152सेमी.

वयाची अट (age limit)- जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान असायला पाहिजे.

नोकरी ठिकाण –  संपूर्ण भारत.

Fee-  ₹550+18% GST.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.

Officially website येथे क्लिक करून पाहा.

ही जाहिरात बघण्यासाठीयेथे क्लिक करा.

Online अर्ज सादर करण्याची तारीख (29 मे 2023 पासून start होतील) onlin apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

पद क्र. 2)- जागा = 100 (महिला – 20जागा)

पदाचे नाव – अग्निवीर (MR) 02/2023 बॅच

शैक्षणिक पात्रता –  10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता

पुरुष – उंची = 157सेमी.

महिला – ऊंची = 152सेमी.

वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

Fee – ₹550+18% GST

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.

Officially website येथे क्लिक करून पाहा.

ही जाहिरात बघण्यासाठीयेथे क्लिक करा.

Online अर्ज सादर करण्याची तारीख (29 मे 2023 पासून start होतील) onlin apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top