” Indian Navy Agniveer ” भारतीय नौदलात अग्निवीर MR संगीतकार पदाची भरती

Indian Navy Agniveer Recruitment 2023

Indian Navy, Ministry of Defence, Government of India, Agnipath Scheme 2022, Indian Navy Agniveer Recruitment 2023 (Indian Navy Agniveer Bharti 2023) for 35 Posts.Agniveer MR (Musician) 02/2023 Batch

Total जागा – 35

पदाचे नाव –  अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR संगीतकार)

शैक्षणिक पात्रता –  (i) 10 वी उत्तीर्ण     (ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार

शारीरिक पात्रता. – उंची: किमान 157 सेमी. (महिला: 152 सेमी.)

वयाची अट –  जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 च्या दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण– संपूर्ण भारत

Fee –  फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2023 आहे.

Oficial website बघण्याकरीता येथे क्लीक करा.

ही जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top