“India Post” भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती.

India Post Recruitment 2023

India Post, India Post Recruitment 2023 (Post Office Bharti 2023) for 12828 Gramin Dak Sevak-GDS Posts. www.naukarion.com/india-post-recruitment

Total जागा –  12828

पदाचे नाव & तपशील- (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1)GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
=

12828
2)GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

(दोन्ही पदांच्या मिळून 12828 जागा आहे.)

शैक्षणिक पात्रता (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट – 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण –  संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS:₹100/-    [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख 12 ते 14 जून 2023 आहे.

official website बघण्यकरिता येथे क्लिक करा

जाहिरात (notification) पाहण्याकरिता येथे क्लिक करा

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top