IDBI बँकेत 1172 जागांसाठी भरती

IDBI Bank Recruitment 2023

industrial Development Bank of India, IDBI Bank Recruitment 2023 (IDBI Bank Bharti 2023) for 1036 Executives and 136 Specialist Officer Posts. www.naukarion.com/idbi-bank-recruitment

पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह

Total जागा – 1036

शैक्षणिक पात्रता -55% गुणांसह पदवीधर  (SC/ST/PWD: 50% गुण)

वयाची अट – 01 मे 2023 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

UR451
SC160
ST67
OBC255
EWS103
TOTAL post1036

Fee –  General/OBC: ₹1000/-   [SC/ST/PWD: ₹200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे.

Online चाचणी परीक्षा  02 जुलै 2023 आहे.

official website पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ही जाहिरात (notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top