“IBPS-RRB” IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मेगा भरती

IBPS RRB Recruitment 2023

Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB XI, IBPS RRB Recruitment 2023 (IBPS RRB Bharti 2023) for 8611 Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts. www.naukarion.com/ibps-rrb-recruitment

Total (जागा) – 8611

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee (फी) –

  1. पद क्र.1: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  2. पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023

परीक्षा –

  1. पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2023
  2. एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2023

पदाचे नाव व तपशील –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1)ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)5538
2)ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)2485
3)ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)60
4)ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर03
5)ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)08
6)ऑफिसर स्केल-II (लॉ)24
7)ऑफिसर स्केल-II (CA)21
8)ऑफिसर स्केल-II (IT)67
9)ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)332
10)ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)73

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव
  7. पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे  अनुभव
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव

Official website बघण्याकरीता येथे क्लिक करा.

ही जाहिरात बघण्याकरिता येथे क्लिक करा.

Online अर्ज खालीलप्रमाणे करा –

पद क्र. 1) साठी येथे क्लिक करा

पद क्र. 2) साठी येथे क्लिक करा.

पद क्र. 3) ते 10) साठी येथे क्लिक करा.

Scroll to Top