“IBPS Clerk” IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती

IBPS Clerk Recruitment 2023

Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2023 (IBPS Clerk /Lipik Bharti 2023) for 4045+ Posts.  (CRP Clerks-XIII). 

Total जागा – 4045+ जागा

पदाचे नाव – लिपिक

शैक्षणिक पात्रता –  (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट –  01 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Fee –  General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

परीक्षा खाली दिलेल्या प्रमाणे आहेत –

  1. पूर्व परीक्षा: ऑगस्ट/सप्टेंबर 2023
  2. मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022

Oficial website बघण्याकरीता येथे क्लिक करा.

ही जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top