“IB ” केंद्रीय गुप्तचर विभागात 797 जागांसाठी भरती

June 3, 2023

IB Recruitment 2023

Ministry of Home Affairs, Intelligence Bureau, IB Recruitment 2023 (IB Bharti 2023) for 797 Junior Intelligence Officer Grade-II/Technical Posts. Junior Intelligence Officer Grade-II/Technical i.e. JIO-II/Tech Examination 2023, www.naukarion.com/ib-recruitment

Total (जागा) – 797

पदाचे नाव – ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech)

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/गणित) किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी.

वयाची अट – 23 जून 2023 रोजी 18 ते 27 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee – General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/महिला: ₹450/-]

UR325
EWS79
OBC215
St119
SC59
Total post797

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 जून 2023 (11:59 PM) आहे.

परीक्षा –  नंतर कळविण्यात येईल.

Official website बघण्याकरीता येथे क्लिक करा.

ही जाहिरात बघणयासाठी येथे क्लिक करा.

online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top