“AHD” महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती

AHD Maharashtra Recruitment 2023

Department of Animal Husbandry Government of Maharashtra, AHD Maharashtra Recruitment 2023, Maharashtra Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 for 446 Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Laboratory Technician, Electrician, Mechanics, & Vaporizers Posts. www.naukarion.com/ahd-maharashtra-recruitment

Total जागा – 446 post

पदाचे नाव व तपशील खाली दिलेल्याप्रमाणे –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1)पशुधन पर्यवेक्षक376
2)वरिष्ठ लिपिक44
3)लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क)02
4)लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क)13
5)प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क)04
6)तारतंत्री (गट-क)03
7)बाष्पक परिचर (गट-क)02
8)यांत्रिकी (गट-क)02

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य

.पद क्र.2: पदवीधर

क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.5: (i) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी (ii) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा

पद क्र.6: (i) ITI (तारतंत्री) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र

पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट –01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

Fee (फी)खुला प्रवर्ग – ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक:₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 जून 2023 (11:59 PM) आहे.

Official website बघण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Online अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

Scroll to Top