भारतीय सैन्य JAG एंट्री स्कीम कोर्स(Indian Army JAG) (ऑक्टोबर 2024)

Indian Army JAG Recruitment 2023

Indian Army .JAG Entry Scheme 33rd Course (October 2024): Short Service Commission (NT) Course for Law Graduates (Men and Women). Indian Army JAG Recruitment 2023 (Indian Army JAG Bharti 2023). www.noukarion.com/indian-army-jag-recruitment

पदाचे नाव –  JAG एंट्री स्कीम.

Total जागा – 08 जागा

कोर्सचे नाव –  विधी (Law) पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम 33rd कोर्स (ऑक्टोबर 2024)

अ. क्र. पुरुष/महिलापद संख्या
१)पुरुष04
२)महिला 04
Total08

शैक्षणिक पात्रता पुढीप्रमाणे – 55% गुणांसह विधी पदवी (LLB).

वयाची अट – जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Fee –  फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

ही जाहीरात (notification) पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

Scroll to Top