चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 250 जागांसाठी भरती.

(OF Chanda) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 250 जागांसाठी भरती.

Ordnance Factory Chanda Recruitment 2023

Ordnance Factory Chanda Recruitment 2023 (Chanda Ordnance Factory Bharti 2023) for 250   www.naukarion.com/ordnance-factory-chanda-recruitment

Total (जागा ) – 250.

पदाचे नाव -कार्यकाळ आधारित DBW.

वयाची अट – 01 जून 2023 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण –  चंद्रपूर.

शैक्षणिक पात्रता – AOCP ट्रेडचे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत आयुध निर्माणीमध्ये प्रशिक्षण दिले गेले आहे आणि आता मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत, स्फोटके निर्मिती आणि लष्करी हाताळणीचे प्रशिक्षण/अनुभव आहे आणि NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-442501

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 20 जून 2023 आहे.

Application mode – ऑफलाईन पद्धत.

Official वेबसाईट बघण्यकरीता येथे क्लिक करा.

ही जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top